share market share market
अर्थविश्व

Sensex पुन्हा तेजीत; बाजाराच्या सुरवातीला 306 अंशांची वाढ

सकाळच्या सत्रात शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी दिसून आली.

प्रमोद सरवळे

मुंबई: सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी दिसून आली. बीएसईचा सेन्सेक्स (Sensex) सत्राच्या सुरवातीला 306 अशांनी वाढून रेकॉर्डब्रेक 51,421.74 अंशांपर्यंत गेला आहे. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 51 हजारी पार गेला आहे. सत्रात सुरवातीला 1,782 कंपन्यांचे ट्रेडींग सुरू झाले होते. यामध्ये 1,318 कंपन्यांचे शेअर्स वाढताना तर 394 कंपन्यांचे शेअर्स कमी होऊन सुरवाती झाली. तर 70 कंपन्यांचे शेअर्सची स्थिर सुरवात होती.

दुसरीकडे निफ्टीतही तेजी दिसून आली आहे. निफ्टी 102.20 वाढून 15440.10 अंशापर्यंत पोहचून बाजाराची सुरवात झाली.

निफ्टीतील टॉप गेनर (nifty top gainers)-

-tata steel शेअर्स 42 रुपयांनी वाढून 1,138.30 रुपयांवर गेले.

-जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स जवळपास 21 रुपयांनी वाढून 702.55 रुपयांवर गेले.

निफ्टी टॉप लूसर (nifty top losers)-

-सन फार्माचे शेअर्स जवळपास 17 रुपयांनी घसरून 682.60 रुपयांवर सुरवात झाली.

-विप्रोचे शेअर्स जवळपास 5 रुपयांनी घसरून 536.35 रुपयांनी सुरवात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Mental Naxalism Statement : 'नक्षलवादाने तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केले'; मानसिक नक्षलवादाला ठेचल्याशिवाय भारत विकसित होणार नाही, पीएम मोदींचा जोरदार हल्ला

Nagpur Rural Development: ७९ वर्षांनंतरही स्वातंत्र्य आहे कुठे?; स्वातंत्र्याच्या अमृतकाळानंतरही मूलभूत सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा

IND vs SL 1st Test: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताची प्रथम फलंदाजी, श्रीलंकेसमोर मोठं आव्हान उभं करण्याचा इरादा

Gen Z साठी मोदींच्या मोठ्या घोषणा; कोचिंग क्लास फ्री ते १ लाख कोटींचा इनोव्हेशन फंड, ५ मोठ्या घोषणा!

Independence Day Live Update : पुण्यातील विधानभवन ध्वजारोहण सोहळ्यात आसन व्यवस्थेवरून नीलम गोरे नाराज

SCROLL FOR NEXT