Sensex esakal
अर्थविश्व

गुंतवणूकदारांना दिलासा! शेअर बाजारात 300 अंकांची उसळी

या आठवड्याच्या सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर बाजार सावरू लागला.

सकाऴ वृत्तसेवा

या आठवड्याच्या सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. त्यानंतर बाजार सावरू लागला आहे.

शेअर बाजाराची (Share Market) दमदार सुरवात झालीय. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 300 अंकांनी वधारुन 57,251 अंकावर सुरु झालाय. तसेच निफ्टी (Nifty) बाजार सुरु झाल्यावर 17 हजार निर्देशांक टप्पा ओलांडला. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती, त्यानंतर शेअर बाजार हळूहळू सावरायला सुरवात झाला.

बुधवारी सेन्सेक्स (Sensex)611.55 अंकांनी म्हणजेच 1.09 टक्क्यांनी वधारला. शेअर बाजार 56,930.56 निर्देशांकावर बंद झाला होता. तसेच निफ्टी इंडेक्स 184.60 अंकांनी 1.10 अंकानी वधारला होता. त्याशिवाय बॅंक निफ्टीमध्येही 421 अंकानी वधारला होता.

शेअर बाजारामध्ये मेटल्स (Metals), एनर्जी (Energy), बंकिंग (Banking), ऑटो, फार्मा, एफएमसीजी क्षेत्रात चांगली सुरवात झाली. स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअरमधील स्टॉकचे शेअर दर चांगले वधारले आहेत. तसेच बॅंक निफ्टीमध्ये चांगली तेजी आहे. आरबीएल बॅंक, बंधन बॅंक, इंडसइंड बॅंकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.

आज शेअर बाजारामध्ये फायजर, बिर्ला सॉफ्ट, Jubiliant Food, L&T Finance, IOC, Adani Ports, DLF, ONGC, LIC Housing Finance या शेअर च्या दरामध्ये वाढ झाली आहे. पॉवर ग्रिड, इंडिगो, सेल पॉवर फायनान्सच्या शेअर दरात उत्तम सुरवात झालेली आहे.

या शेअर्सचे घसरले दर

एचडीएफसी एएमसी (HDFC AMC), एशियन पेंट्स (Asian Paints), मॅरिको, डिव्हीस लॅब, जे.के. सिमेंट, भारती एअरटेल आदी शेअर दरात घसरण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT