Starting Demat Account know what is process 
अर्थविश्व

Demat Account: डिमॅट खाते सुरू करताय? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

सकाळ डिजिटल टीम

Demat Account: शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला डिमॅट अकाऊंट सुरू केले पाहिजे. कित्येकदा लोकांना योग्य माहिती मिळत नाही त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. डिमॅट अकाऊंट ऑनलाईन किंवा प्रत्यक्षात फिजिकल मोडमध्ये सुरू करता येते डिमॅट अकाऊंटसाठी तुम्ही ब्रोकरेज कंपनी किंवा स्टॉक ब्रोकिंग फर्ममध्ये अकाऊंट उघडू शकता.

काय आहेत सेबीचे आदेश

SEBI च्या आदेशनानुसार, सर्व शेअर ट्रेडिंगसाठी फिजिकल किंवा ऑनलाईन पद्धतीने डिमॅट खाते उघडणे गरजेचे आहे. शेअर बाजारामध्ये पैसे गुंतविण्यासाठी डिमॅट अकाऊंटची गरज असते. त्यासाठी हे अकाऊंड सुरू करायचे याबाबत जाणून घेऊ या.

डिमॅट खाते

ऑनलाइन पद्धतींमधून डीमॅट अकाऊं 18 वर्षांपेक्षा जास्त वयातील कोणतीही व्यक्ती उघडू शकते. डिजिटल पद्धतींद्वारे डीमॅट किंवा ट्रेडिंग उघडण्यासाठी प्रथम निर्णय घ्या तुम्ही कोणत्या कंपनी किंवा ब्रोकरेज फर्मद्वारे खात्रीशीरपणे खाते उघडू इच्छित आहात.

डिमॅट अकाऊंट कसे सुरू केले जाते? जाणून घ्या

पहिल्यांदा ठरवलेल्या ब्रोकरेड फर्मच्या वेबसाईटला भेट द्या. अकाऊंट खोलल्यानंतर डिजिटल फॉर्म भरा. फॉर्मध्ये तुम्हाला नाव, पत्ता. परमनंट अकाऊंट नंबर आणि त्या अकाऊंटबाबत माहिती भरावी लागेल जे ट्रेडिंग किंवा डिमॅट खात्यासोबत जोडले गेले असेल. तुम्हाला येथेच तुमच्यासाठी सुटूबेल प्लान निवडू शकता.

या कामाशिवाय ट्रेडिंग अकाऊंट सूरू होणार नाही

आधार, कॅन्सल्ड चेक आणि पॅनची स्कॅन कॉपी येथे फॉर्ममध्ये अपलोड करावे लागतात. तुमच्या फोटो सोबत स्कॅन सिग्नेचरची देखील शक्यता असू शकते. एकदा माहिती जमा केल्यानंतर स्कॅन केलेले डॉक्यूमेंट आणि इन पर्सन व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचे डिमॅट किंवा ट्रेडिंग अकाऊंट सुरू होते

हे डॉक्यूमेंट लागू शकतात

पॅन, एक बँक अकाऊंट, तुमचे ओळखपत्र आणि अॅड्रेस प्रुफसाठीचे डॉक्यूमेंट तुम्हाला जोडावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Ramesh Thorat : माजी आमदार रमेश थोरात घड्याळ हाती बांधण्याच्या तयारीत; अशोक पवार मात्र पक्षातच समाधानी

Latest Marathi News Updates: माझ्या स्तरावर मी गंभीर दखल घेतली आहे - राहुल नार्वेकर

MLA Rahul Kul : उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडीत बंधारे उभारावेत; आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Mahadev Munde Case: खळबळजनक! '‘महादेव मुंडे खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला वाल्मीकने संपवलं’', आकस्मिक मृत्यूचा बनाव

Eleventh Admission : अकरावीच्या दुसऱ्या फेरीत राज्यातील दोन लाख ५१ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

SCROLL FOR NEXT