Share
Share Sakal
अर्थविश्व

'हे' 3 शेअर्स येत्या काळात करतील कमाल आणि तुम्हाला मालामाल...

धनश्री ओतारी

शेअर बाजार अस्थिरतेच्या काळात पैसे गुंतवणे तुमच्यासाठी येत्या काळात फायदेशीर ठरु शकते. त्यामुळे या अस्थिर वातावरणात दर्जेदार शेअर्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करुन घ्या, जेणेकरुन तुम्हाला लाँग टर्मच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. अशात तुम्हाला शेअर बाजार तज्ज्ञ संजीव भसीन मदत करतील. आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन तुमच्यासाठी काही उत्तम स्टॉक घेऊन आले आहेत.

क्रूडची किंमत ज्या वेगाने पडतेय आहे, अशात ती पुढील आठवड्यात 90 डॉलरवर येण्याची अपेक्षा आहे.त्यामुळेच भसीन यांनी गुंतवणूकदारांना यात पैसे गुंतवायला सांगितले. क्रूडची घसरण भारतासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. यासोबतच ऑटो, इन्फ्रास्ट्रक्चर, बँका, आयटी सपोर्ट करतील. याशिवाय भसीन यांनी बजाज ऑटोमध्ये (Bajaj Auto) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे.

पण आज संजीव भसीन यांनी आणखी काही शेअर्सची लिस्ट तुमच्यासाठी आणली आहे, ज्यात तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला लाँग टर्ममध्ये चांगले पैसे मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. सगळ्यात आधी त्यांनी निफ्टी 50 मध्ये (Nifty 50) पैसे गुंतवण्यास सांगितले. यानंतर त्यांनी टाटा मोटर्स (Tata Motors) आणि एल अँड टीमध्ये (L&T) पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला आहे.

निफ्टी 50 (Nifty 50)

सीएमपी (CMP) - 15450 रुपये

टारगेट (Target) - 14650 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) - 14350 रुपये

टाटा मोटर्स (Tata Motors)

सीएमपी (CMP) - 392.75 रुपये

टारगेट (Target) - 410 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) -382 रुपये

एल अँड टी (L&T)

सीएमपी (CMP) - 1472 रुपये

टारगेट (Target) - 1520 रुपये

स्टॉप लॉस (Stop Loss) -1440 रुपये

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: "जेल किंवा पक्षबदल, माझ्याकडे दोनच पर्याय होते," शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक खुलासा

Gulabi Sadi: पाकिस्तानातही पोहोचली 'गुलाबी साडी', लग्नात वाजलं गाणं...व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव

IPL 2024: अ‍ॅक्शन तशी रिअ‍ॅक्शन! रुसोच्या गोळीबार सेलिब्रेशनला विराटकडून कडकडीत प्रत्युत्तर, Video व्हायरल

Laila Khan Murder Case : १३ वर्षांनंतर मिळाला न्याय ! अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबाच्या हत्येप्रकरणी सावत्र वडिलांना होणार शिक्षा

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा, पंतप्रधानांवरील टिप्पणी भोवली

SCROLL FOR NEXT