'कोरा कॅनव्हास' 
Blog | ब्लॉग

एका पुस्तकाची दुसरी गोष्ट

गणेश पिटेकर

आपल्या आवडत्या लेखकाने एखाद्या पुस्तकाचे महत्त्व सांगितले असेल तर ते कधी वाचू असे होते.

आपल्याला हवे ते पुस्तक मिळाल्यानंतर होणारा आनंद आपण इतरांना सांगूच शकत नाही. सिनेदिग्दर्शक, सिनेविद् आणि लेखक अरुण खोपकर पुस्तकाबाबत अनुनादमध्ये लिहितात, 'कोरा कॅनव्हास हे पुस्तक हा मराठीतला महत्त्वाचा दस्तऐवज आहे. प्रभाकरसारख्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकाराने आपले कलाविचार सुसूत्रपणे ग्रंथ या स्वरुपात मांडलेले मराठीतले माॅडर्निस्ट चित्रकलेविषयीचे हे पहिले आणि आजपावेतो एकमेव पुस्तक आहे. या पुस्तकाची सुरुवात कोऱ्या कागदापासून होते. त्याला पूर्वज नाही व वंशज नाही. ह्या एकमेवाद्वितीय असण्याने ते आघाडीचे शिलेदार निश्चितच ठरते व अनेक प्रश्नही उभे करते.'तर शेवटी मला हवे असलेले पुस्तक तर मिळालेच. आता तर कधी वाचून पुस्तक पूर्ण करतोय असे झालयं. आपल्या आवडत्या लेखकाने एखाद्या पुस्तकाचे महत्त्व सांगितले असेल तर ते कधी वाचू असे होते. अनलाॅकमुळे माझ्यासारख्या पुस्तकप्रेमींना तासन् तास पुस्तकाच्या दुकानात पुस्तके हाताळता येतील. तसेच ग्रंथ खरेदीही करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

SCROLL FOR NEXT