citizen journalist
citizen journalist 
Citizen Journalism

चला, बनूया सिटिझन जर्नालिस्ट...

सकाळवृत्तसेवा

बोपदेव घाटात सूचना फलकांची गरज  
कात्रज-खडी मशिन चौक-बोपदेव घाट ते सासवड मार्गावर नव्याने पीएमपी बस सुरू केली आहे. मात्र या मार्गावर सूचना फलक व दिशादर्शक फलक लावले नसल्याने प्रवासी व वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. तसेच बोपदव घाटातील धोकादायक वळणावर सूचना फलक लावावेत. जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होईल. 
- एक नागरिक

सिग्नल सुरू करावेत
पुणे मेट्रोच्या कामाला गती मिळाली असली तरी कोथरूडमधील वनाज कॉर्नर येथे सिग्नलची अपुरी व्यवस्था अनेकांना समस्या निर्माण करत आहे. या चौकातील सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. स्थानिक नगरसेवक आणि महापालिका यांनी सिग्नल सुरू करण्यासाठी तातडीने सूचना कराव्यात. जेणेकरून वाहतुकीच्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागणार नाही.
- समर्थ कुंभोजकर

लोकलची संख्या वाढवावी
पुणे-लोणावळा या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या सतत वाढत आहे. या मार्गावर लोकल रेल्वे गाड्या कमी पडत असल्याने प्रवाशांचा खेळंबा होत आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने सकाळच्या सुमारास नवीन गाड्या सुरू केल्यास विद्यार्थी, व्यवसायिकांची सोय होईल.
- हेमंत भालेराव

बातमी पाठविताना नाव व ठिकाणाचा अवश्‍य उल्लेख करा
www.esakal.com
webeditor@esakal.com
SakalNews
@esakalupdate
Whatsapp: 9130088459 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT