rajaram bridge 
Citizen Journalism

राजाराम पुला जवळ बेवारस राडारोडा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे: राजाराम पुला जवळ महिन्याभरपूर्वी एका मोठ्या गृहप्रकल्पचे उद्घाटन झाले. त्यावेळी पदपथावरील वरील ब्लॉक्स काढून ती जागा सुशोभित करण्यात आली. मात्र काढलेले ब्लॉक्स आणि राडारोडा शेजारी असलेल्या डीपी पाशी टाकून देण्यात आला. ह्या संदर्भात गृह प्रकल्पातील मॅनेजरला प्रत्यक्ष भेटून याची कल्पना दिली. दोन दिवसात हा राडारोडा काढून टाकण्यात येईल असे त्यांनी सांगितले. चार दिवसानंतर चौकशी केली असता हा राडारोडा हटवण्याची जबाबदारी महापालिकेचे आहे असे तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले. तरी जे कोणी यासाठी जबाबदार असतील त्यांनी राडारोडा त्वरित उचलावा ही नम्र विनंती. अशा प्रकारचा राडारोडा अन्य अनेक रस्त्यांवर पडलेला आहे. कालांतरानी तो मेन होल मधून आणि अन्य ठिकाणाहून नाल्यांमध्ये अडकतो आणि आपणच सर्वजण मोठ्या दुर्घटनेला जबाबदार ठरतो याचा प्रत्यक्ष अनुभव नुकताच पुणेकरांनी घेतला आहे. तरी याची दखल घेतला जावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

तुरुंगातून सुटल्यानंतर संतोष पंडित यांचा पहिला व्हिडीओ, रस्त्यात खड्ड्याला घातला हार; पाहा video

IND vs JPN: ३२ धावा करूनही भारताने जपानला हरवलं! २ धावांच्या थरारक विजयासह टीम इंडियाने रचला असा वर्ल्ड रेकॉर्ड, जो आजपर्यंत कुणालाच जमला नाही

SCROLL FOR NEXT