Citizen Journalism

#WeCareForPune बंडगार्डन परिसरात पदपथावर अतिक्रमण

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरेगाव पार्क येथील बंड गार्डन परिरसात नवीन प्रशासनकीय ईमारतीजवळ काउंसिल हॉलच्या विरुध्द बाजूच्या पदपथावर कित्येक स्टॉल धारकांनी अतिक्रमण केले आहे. हे लोक सार्वजनिक पदपथ वापरूच कसे शकतात? याबाबत महापालिका अतिशय बेजबाबदार आणि बेशिस्तपणे कार्यरत आहे. याकडे महापालिकेने लक्ष द्यायला हवे.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: रस्त्यावर चालणाऱ्यांसाठी मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निकाल, वाहनचालकांसाठी मोठी सूचना!

MS Dhoni vs Gautam Gambhir: गौतम गंभीरला हटवा, धोनीला आणा...; माजी भारतीय खेळाडूचा संताप

Pune Housing Society: १८ वर्षांपासून अडकलेला प्रश्न अखेर सुटला! हडपसरमधील गंगा व्हिलेजच्या ६७२ कुटुंबांना मिळाला मोठा दिलासा, ऐतिहासिक क्षण

'तारक मेहता...' सेटवर इतका रडला 'बाघा' की, शूटिंग थांबवावं लागलं! नक्की काय घडलेलं?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची दमदार हजेरी; उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा

SCROLL FOR NEXT