pune.jpg 
Citizen Journalism

कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त

मोहमद मुझामिल

पुणे : आंबेडकरनगर गॅसगोडाऊन जवळचा कचरा गेल्या 4 महिन्यापासून उचलेला नाही. संबंधित अधिकारी आणि नगरसेवक यांना वारंवार सांगून देखील काहीच कारवाई केली जात नाही. समोरच गॅस गोडाऊन आहे. जवळच लहान मुले शेकोटी पेटवतात.
त्यामुळे आग लागण्याच्या शक्यता आहे. तरी तातडीने याकडे लक्ष द्यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Police Bribery : लाचखोर पोलिसाला एसपी दोशींचा मोठा दणका; न्यायालयीन कोठडी मिळवून देण्यासाठी मागितलेली 5 हजारांची लाच, हवालदाराला कसं रंगेहाथ पकडलं?

CSK: चेन्नई सुपर किंग्स IPL 2026 च्या प्ले ऑफमध्ये का नाही पोहोचली? दिग्गज खेळाडूने सांगितली ४ मोठ कारणं

Pune Crime News : "साहेब आम्हाला गोळ्या घाला पण मुलगी शोधून द्या!" पुण्यात पालकांचा पोलीस स्टेशनसमोर आक्रोश, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : गोळीबार प्रकरणी आंदेकर टोळीतील पाचजणांना २७ मेपर्यंत पोलिस कोठडी

Ganga River: गंगेच्या अखेरच्या टप्प्यात प्रदूषणात मोठी घट; सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमुळे सुधारणा, बहुतांश भाग आता स्नानासाठी योग्य

SCROLL FOR NEXT