katraj.jpg 
Citizen Journalism

#WeCareForPune कात्रज चौकातील वाहतूक कोंडी सोडवा

सुशांत जाधव

पुणे : कात्रज परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढतच आहे. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. येथील कोंडी सोडविण्यासाठी येथे भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. मध्यभागी वर्तुळाकार चबुतरा बांधून वाहतूक वळवावी. तसेच या चौकात पादचाऱ्यांची गैरसोय होत असून त्यांना जीव धोक्यात टाकून रस्ता ओलांडावा लागत आहे. तरी पादाराची पुलांची देखील आवश्यकता आहे. तरी प्रशासनाने याचा विचार करून तातडीने येथील कोंडी सोडवावी. 
 

WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinaga News: गळतीमुळे लागला चाचणीला ब्रेक; तिसऱ्या दिवशी २७ मिनिटांत आले १६ किलोमीटरपर्यंत पाणी

Latest Marathi News Live Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; सोमवारपासून जोर वाढणार

Petrol Diesel Shortage India : पेट्रोल -डिझेल, गॅसचा तुटवडा आहे का नाही; खुद्द सरकारनेच स्थितीबाबत केल खुलासा

Chhatrapati Sambhajinagar: पेट्रोलसाठी भर उन्हात वाहनधारकांना चटके!; रांगा लावूनही दीड ते दोन तास प्रतीक्षा करण्याची वेळ; बहुतांश पंप ड्राय, मोजकेच सुरू

“स्वतंत्र विचाराला कमी लेखणारी संस्कृती धोकादायक” – डॉ. मुग्धा कर्णिक

SCROLL FOR NEXT