Karishma Chowk Garage 
Citizen Journalism

करिश्मा चौकात गॅरेजमुळे वहातूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

पुणे: कोथरूड-कर्वे रस्त्याच्या शेजारील कालवा रस्त्यावरील करिश्मा चौकात भर रस्त्यात दुचाकीचे गॅरेज उभारले आहे. त्यामुळे ऐन चौकात रस्ता अरूंद होऊन वाहतूक कोंडी होते. कोथरूड, वारजे- माळवाडी, कर्वेनगरला जाणारे बहुसंख्य नागरीक या रस्त्याचा वापर करतात. हे गॅरेज नेहमीच बंद असते. याठिकाणी लावलेल्या दुचाकींमुळे कचरा आणि पाणी साठते. भर चौकात आणि भर रस्त्यात असे गॅरेज ऊभारायला परवानगी कशी दिली जाते? महापालिकेने हे गॅरेज त्वरीत काढून टाकावे आणि रस्ता तसच चौकातील अतिक्रमण हटवावे. जेणेकरून याठिकाणी वाहतूक कोंडीच्या त्रासातून नागरीकांची सुटका होईल.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS transfers: महाराष्ट्रात मोठा प्रशासकीय फेरबदल! १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; माजी DGP रश्मी शुक्लांवर नवी जबाबदारी

IND vs AFG, 2nd ODI : शुभमन गिल - ईशान किशनची वादळी शतके! भारतीय संघ चारशे धावा पार अन् विश्वविक्रमाची बरोबरी

RBI Recruitment: विनापरीक्षा लाखो रुपयांची नोकरी, फ्रेशर्ससाठी सुवर्णसंधी; आरबीआयच्या भरतीसाठी अर्ज कसा करणार?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली

पैसे मिळाले तर पुन्हा बैलासमोर नाचशील का? क्षणाचाही विचार न करता गौतमी पाटीलने दिलं उत्तर, म्हणते- भाई...

SCROLL FOR NEXT