

gautami patil
esakal
आपल्या नृत्याने सगळ्यांना वेड लावणारी लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिने नृत्याच्या जोरावरच संपूर्ण महाराष्ट्रात नाव कमावलंय. पार्टी असं किंवा कुठला कार्यक्रम तिच्या नृत्यशिवाय ते पूर्ण होतंच नाहीत. महाराष्ट्राला वेड लावणी गौतमी एका कार्यक्रमासाठी भरघोस पैसे घेते. मात्र गौतमी तिच्या याच नृत्यामुळे कायम टीकेची धनी होत असते. अशीच टीका झाली होती जेव्हा गौतमी एका कार्यक्रमात बैलासमोर नाचली होती. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत गौतमीला पुन्हा बैलासमोर नाचणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गौतमी नेमकी काय म्हणाली वाचा.