Panchang 10 May 2023 Sakal
संस्कृती

Panchang 10 May : महत्त्वाच्या कामासाठी शुभ दिवस; पण हे मुहुर्त चुकवू नका!

Panchang Today: आजच्या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करावे.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

Panchang Today

आज दिनांक १० मे. राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख २० शके १९४५. जाणून घ्या आजचे पंचांग, आजचे मुहुर्त व शुभ वेळा.

मुहुर्त व वेळा

  • सूर्योदय -०६:०७

  • सूर्यास्त -१८:५५

  • चंद्रोदय - २३:५३

  • प्रात: संध्या - स.०५:०० ते स.०६:०७

  • सायं संध्या -  १८:५५ ते २०:०३

  • अपराण्हकाळ - १३:४८ ते १६:२२

  • प्रदोषकाळ - १८:५५ ते २१:१०

  • निशीथ काळ - २४:०९ ते २४:५३

  • राहु काळ - १२:३१ ते १४:०७

  • यमघंट काळ - ०७:४३ ते ०९:१९

  • श्राद्धतिथी - पंचमी-षष्ठी श्राद्ध

शुभ काळ, वेळ

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:२३ ते दु.१२:०५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • लाभ मुहूर्त-- १७:१९ ते १८:५५

  • अमृत मुहूर्त--  ०७:४३ ते ०९:१९

  • विजय मुहूर्त— १४:३९ ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • गुरु मुखात आहुती आहे.

  • शिववास १५:२६ प.नंदीवर, काम्य शिवोपासनेसाठी १५:२६ प. शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - वसंत(सौर)

  • मास - वैशाख

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - पंचमी(१५:२६ प.नं. षष्ठी)

  • वार - बुधवार

  • नक्षत्र - पूर्वाषाढा(१७:४१ प.नं.उत्तराषाढा)

  • योग - साध्य(१९:३८ प.नं. शुभ)

  • करण - तैतिल(१५:२६ प.नं.गरज)

  • चंद्र रास - धनु (२३:१५ नं.मकर)

  • सूर्य रास - मेष

  • गुरु रास - मेष

काय करावे, काय करू नये

  • या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

  • नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • विष्णूंना मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

  • या दिवशी फणस खावू नये

  • या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशींना रा.११:१५ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident News : अल्पवयीन पोराच्या हातात स्पोर्टस बाईक, माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू; कुटुंबाचा आधारचं गेला

चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात, केदारनाथ-बद्रीनाथाचे दरवाजे कधी उघडणार? रील-फोटोला बंदी, जाणून घ्या नवे नियम

New Marathi books : महाराष्ट्र घडवणारे ११ हजार 'शिल्पकार' एकाच ठिकाणी! ऐतिहासिक चरित्रकोशाचे नवे खंड प्रकाशित; काय आहे या महाग्रंथाचे वैशिष्ट्य?

Amravati Case : अयानविरोधात पहिल्यांदाच अल्पवयीन पीडिता आली समोर, पोलिसांनी नोंदवला जबाब, नेमकं काय सांगितलं?

Maharashtra Weather : चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचा पट्टा सक्रीय, राज्यात 'या' भागात मुसळधार; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT