चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात, केदारनाथ-बद्रीनाथाचे दरवाजे कधी उघडणार? रील-फोटोला बंदी, जाणून घ्या नवे नियम

Char Dham Yatra गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिराचे दरवाजे आज उघडणार असून चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. प्रशासनाकडून चारधाम यात्रेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत.
Char Dham Yatra

Char Dham Yatra

Esakal

Updated on

चार धाम यात्रेला आजपासून सुरुवात होणार आहे. अक्षय्य तृतियेच्या दिवशी गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडणार आहेत. चार धाम यात्रेसाठी यंदा अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. भाविकांची यात्रा सहजपणे पूर्ण व्हावी आणि गर्दीचा त्रास होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. कॅमेऱ्यांच्या मदतीने भाविकांची संख्या मोजली जाणार आहे. Gangotri Yamunotri open check Kedarnath Badrinath schedule and guidelines

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com