panchang
panchang google
संस्कृती

पंचाग १३ जून : पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते: ’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ *डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १३ जून २०२२ (daily Panchang 13 june 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ २३ शके १९४४

सूर्योदय -०६:०२

सूर्यास्त -१९:०८

चंद्रोदय -१८:०८

प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२

सायं संध्या -  १९:०८ ते २०:१४

अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:३१

प्रदोषकाळ - १९:०८ ते २१:१९

निशीथ काळ - २४:१३ ते २४:५७

राहु काळ - ०७:४० ते ०९:१८

यमघंट काळ - १०:५६ ते १२:३५

श्राद्धतिथी -  त्रयोदशी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:३१ ते स.११:१६ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

या दिवशी मध खाऊ नये

या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

लाभ मुहूर्त-- १५:५१ ते १७:३०

अमृत मुहूर्त-- १७:३० ते १९:०८

विजय मुहूर्त— १४:४६ ते १५:३८

पृथ्वीवर अग्निवास नाही

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास भोजनात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - ग्रीष्म(सौर)

मास - ज्येष्ठ

पक्ष - शुक्ल

तिथी - चतुर्दशी(१९:४५ प.नं पौर्णिमा)

वार - सोमवार

नक्षत्र - अनुराधा(२०:४२ प.नं.ज्येष्ठा)

योग - सिद्ध(१३:०४ प.नं.साध्य)

करण - गरज(०८:५० प.नं. वणिज)

चंद्र रास - वृश्चिक

सूर्य रास - वृषभ

गुरु रास - मीन

विशेष :- भद्रा १९:४५ नं., वटसावित्रीव्रत(दुसरा दिवस), रुद्रव्रत, वसुव्रत, रवियोग-सर्वार्थसिद्धियोग २०:४२ प.

या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे

शिवकवच स्तोत्राचे पठण करावे.

‘सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

शंकरास सायंकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवावा.

सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:-वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT