Panchang Sakal
संस्कृती

पंचाग 14 जून: लाल वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५८ ते दु.०१:०१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १४ जून २०२२ (daily Panchang 14 june 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ २४ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०२

  • सूर्यास्त -१९:०८

  • चंद्रोदय -१९:१७

  • प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२

  • सायं संध्या -  १९:०८ ते २०:१४

  • अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:३१

  • प्रदोषकाळ - १९:०८ ते २१:१९

  • निशीथ काळ - २४:१३ ते २४:५७

  • राहु काळ - १५:५१ ते १७:३०

  • यमघंट काळ - ०९:१८ ते १०:५७

  • श्राद्धतिथी -  पौर्णिमा श्राद्ध

  • सर्व कामांसाठी स.०६:३६ नं.शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५८ ते दु.०१:०१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी तीळ खावू नये.

  • या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त - १०:५७ ते १२:३५

  • अमृत मुहूर्त - १२:३५ ते १४:१३

  • विजय मुहूर्त - १४:४६ ते १५:३८

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • चंद्र मुखात आहुती आहे.

  • शिववास १७:२६ नं.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १७:२६ नं. दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - पौर्णिमा(१७:२६ प.नं प्रतिपदा)

  • वार - मंगळवार

  • नक्षत्र - ज्येष्ठा(१९:१० प.नं.मूळ)

  • योग - साध्य(१०:११ प.नं.शुभ)

  • करण - भद्रा(०६:३६ प.नं. बव)

  • चंद्र रास - वृश्चिक (१९:१० नं.धनु)

  • सूर्य रास - वृषभ

  • गुरु रास - मीन

विशेष - भद्रा ०६:३६ प., वटसावित्रीव्रत-वटपौर्णिमा, कुलधर्मासाठी पौर्णिमा, मन्वादि, संत कबीर जयंती

  • या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे

  • गणेश कवच स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • गणेशास गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस तीळ व लालवस्त्र दान करावे.

  • दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गूळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ - वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ या राशिंना सायं.०७:१० प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT