Aajache Panchang | Daily Panchang in Marathi google
संस्कृती

पंचाग 8 जुलै : पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०६ ते दु.०३:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

गौरव देशपांडे, पंचांगकर्ते

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक ७ जुलै २०२२ (daily Panchang 8 july 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ १६ शके १९४४

सूर्योदय -०६:०८

सूर्यास्त -१९:१२

चंद्रोदय -१३:४४

प्रात: संध्या - स.०५:०२ ते स.०६:०८

सायं संध्या -  १९:१२ ते २०:१७

अपराण्हकाळ - १३:५८ ते १६:३५

प्रदोषकाळ - १९:१२ ते २१:२३

निशीथ काळ - २४:१७ ते २५:०१

राहु काळ - ११:०२ ते १२:४०

यमघंट काळ - १५:५६ ते १७:३४

श्राद्धतिथी -  दशमी श्राद्ध

सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०६ ते दु.०३:४३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

या दिवशी दुधी भोपळा खावू नये

या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त - ०७:४६ ते ०९:२४

  • अमृत मुहूर्त - ०९:२४ ते ११:०२

  • विजय मुहूर्त— १४:५० ते १५:४२

  • पृथ्वीवर अग्निवास १२:५१ प.

  • शुक्र मुखात आहुती आहे.

  • शिववास १२:५१ प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १२:५१ प. शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - आषाढ

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - नवमी(१२:५१ प.नं.दशमी)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - चित्रा(०७:४९ प.नं.स्वाती)

  • योग - सिद्ध(२७:२७ प.नं.साध्य)

  • करण - कौलव(१२:५१ प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - तुळ

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

विशेष:- नक्तव्रतपूर्वक ऐंद्रीदुर्गा पूजन, रवियोग ०७:४९ नं.

  • या दिवशी पाण्यात कापूर चूर्ण टाकून स्नान करावे

  • दुर्गा स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

  • दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिेह, तुळ, धनु, मकर या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat case : अशोक खरात प्रकरणातील महिलांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करताय? तर थांबा, पोलिसांची पहिली कठोर कारवाई

8th Pay Commission Update : सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपणार ? आठव्या वेतन आयोगाच्या रिपोर्टबाबत सरकारकडून मोठी अपडेट !

डम्पर मालकाने पगार थकवला; पैशासाठी सतत विनवणी, तरीही हाती निराशा, चालक संतापला अन्... थरारक व्हिडिओ व्हायरल

विना ID प्रूफ वापरता येणार नाही फेसबुक-इंस्टाग्राम! मोदी सरकारने तयार केला 'डिजिटल चक्रव्यूह'; जाणून घ्या नवा नियम

Pune Metro News: पुण्यातील भुयारी मेट्रो मार्गावर आता ‘रूट मार्कर’ बसणार; बोगद्याला मोठे छिद्र, नागरिकांना परवानगी घ्यावी लागणार!

SCROLL FOR NEXT