

Smriti Mandhana 11000 Runs | Asian Games
Sakal
Asian Games Final, India Women vs Sri Lanka Women Match: भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट संघांमध्ये आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना मंगळवारी (२२ सप्टेंबर) सुरू आहे.
हा सामना कोरोगी स्पोर्ट्स पार्क येथे सुरू असून विजेता संघ सुवर्णपदक जिंकणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्नशील असतील. यात आता भारतासाठी स्मृती मानधनाने (Smriti Mandhana) अर्धशतक करत अफलातून सुरुवात केली आहे. याशिवाय तिने विश्वविक्रमालाही गवसणी घातली आहे.