Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे पाटील पुन्हा अडचणीत? आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहार आयकर विभागाच्या रडारवर

Manoj Jarange Patil Protest Funding : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून तपासणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
Manoj Jarange Patil Protest Funding

Manoj Jarange Patil Protest Funding

esakal

Updated on

Manoj Jarange Patil Movement : सरकारकडून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का देण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी संबंधित नेते, व्यावसायिक, नातेवाईक आणि इतर व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात आयकर रिटर्न, आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि पैशांचा स्रोत यांची तपासणी केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com