Daily Panchang sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 ऑगस्ट 2022

पंचांग - बुधवार : श्रावण शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सायंकाळी ५.५१, चंद्रास्त पहाटे ५.०८, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०३, बुधपूजन, भारतीय सौर श्रावण १९ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - बुधवार : श्रावण शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सायंकाळी ५.५१, चंद्रास्त पहाटे ५.०८, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०३, बुधपूजन, भारतीय सौर श्रावण १९ शके १९४४.

पंचांग -

बुधवार : श्रावण शुद्ध १३, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय सायंकाळी ५.५१, चंद्रास्त पहाटे ५.०८, सूर्योदय ६.१६, सूर्यास्त ७.०३, बुधपूजन, भारतीय सौर श्रावण १९ शके १९४४.

दिनविशेष -

  • २००० - तिसऱ्या आशियाई कुमार कुस्ती स्पर्धेत भारताच्या नरेश कुमारने ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

  • २००६ - राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते कविवर्य विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान.

  • २०१५ - उत्तर प्रदेशमधील नोएडा जिल्ह्यात असलेल्या ॲमिटी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या पथकाला अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेचा (नासा) प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पावसामुळे शहरात झाडपडीच्या २९ घटना; वाहनांचे नुकसान, सुदैवाने कोणीही जखमी किंवा जीवितहानी नाही

IND vs ENG : अक्षर पटेल इतिहासाच्या उंबरठ्यावर! आज 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय फिरकी गोलंदाज ठरणार?

Crime News: अमानुषतेचा थरकाप! आईच्या बाजुला झोपलेला असताना उचलून नेलं; नंतर व्यक्तीनं मुलाचं नाक आणि गुप्तांग कापलं

'खाशाबा'ची घोषणा होताच नागराज अण्णांची मोठी खेळी! आता ओटीटीवर येणार मंजुळेंचा तो पुरस्कार विजेता सिनेमा

Latest Marathi Live Update: पुढच्या तीन तासांत मुंबईसह उपनगरात अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT