Daily Panchang 11th October 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 11 ऑक्टोबर 2023

पंचांग - बुधवार : भाद्रपद कृष्ण १२, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१४, चंद्रोदय पहाटे ४.२०, चंद्रास्त दुपारी ४.२६, द्वादशी श्राद्ध, सूर्याचा चित्रा नक्षत्रप्रवेश, वाहन ः उंदीर, संन्यासिजनांचा महालय, भारतीय सौर आश्‍विन १९ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

बुधवार : भाद्रपद कृष्ण १२, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१४, चंद्रोदय पहाटे ४.२०, चंद्रास्त दुपारी ४.२६, द्वादशी श्राद्ध, सूर्याचा चित्रा नक्षत्रप्रवेश, वाहन ः उंदीर, संन्यासिजनांचा महालय, भारतीय सौर आश्‍विन १९ शके १९४५.

दिनविशेष -

  • २००१ - त्रिनिदादमध्ये जन्मलेले ब्रिटिश लेखक सर विद्याधर सूरजप्रकाश नायपॉल यांना त्यांच्या अप्रतिम आणि सर्वस्पर्शी लेखनाबद्दल साहित्यविषयक नोबेल पारितोषिक जाहीर.

  • २००४ - ‘लक्ष्य’ या वैमानिकरहित व पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या विमानाची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amul Raises Milk Prices: महागाईचा आणखी एक फटका! अमूलने वाढवले दुधाचे दर, जाणून घ्या नवीन दर कधीपासून लागू होतील?

Mumbai Local: रेल्वे व्यवस्थापकांचे आंदोलन, पण प्रवाशांचा खोळंबा! ऐन गर्दीच्या वेळी मुंबई लोकल विस्कळीत; काही गाड्या रद्द

१०,०००+ धावा, ३५०+ विकेट्स... स्टार खेळाडूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; भारतात पदार्पणातील सामन्यात चमकलेला...

NEET paper leak: पुण्यात ब्युटी पार्लरवाली मनिषा अन् राहुरीचा एजंट धनंजय नेट पेपरफुटीचे खरे मास्टरमाईंडच, काय घडलं?

Mumbai University Renaming: मुंबई विद्यापीठाला ‘स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज’ नाव देण्याची मागणी; साहित्य परिषदेचे मुख्यमंत्र्यांना पत्र

SCROLL FOR NEXT