Daily Panchang 12th may 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 12 मे 2024

पंचांग - रविवार : वैशाख शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय सकाळी ९.३४, चंद्रास्त रात्री ११.२४, श्री आद्य शंकराचार्य जयंती, पारशी दये मासारंभ, भारतीय सौर वैशाख २२ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : वैशाख शुद्ध ५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, सूर्योदय ६.०३, सूर्यास्त ६.५८, चंद्रोदय सकाळी ९.३४, चंद्रास्त रात्री ११.२४, श्री आद्य शंकराचार्य जयंती, पारशी दये मासारंभ, भारतीय सौर वैशाख २२ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००३ - भारताने बालासोर येथे ‘अस्त्र’ या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.

  • २००५ - जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या ‘पृथ्वी’ क्षेपणास्त्राची चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

  • २०१० - भारताच्या नरसिंह यादव याने वरिष्ठ गटाच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT