Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 मार्च 2022

पंचांग - रविवार : फाल्गुन शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी २.२३, चंद्रास्त पहाटे ४.०३, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ६.४२, भारतीय सौर फाल्गुन २२ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - रविवार : फाल्गुन शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी २.२३, चंद्रास्त पहाटे ४.०३, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ६.४२, भारतीय सौर फाल्गुन २२ शके १९४३.

पंचांग -

रविवार : फाल्गुन शुद्ध १०, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय दुपारी २.२३, चंद्रास्त पहाटे ४.०३, सूर्योदय ६.४५, सूर्यास्त ६.४२, भारतीय सौर फाल्गुन २२ शके १९४३.

दिनविशेष -

१९९९ - जलाशयाच्या तळाला भोक पाडून त्यातील पाणी बोगद्याच्या साह्याने भूमिगत जलविद्युतगृहात नेऊन त्याद्वारे वीजनिर्मिती (लेक टॅपिंग) करणाऱ्या, आशिया खंडातील पहिल्या प्रयोगाच्या, कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्‌घाटन.

२००१ - देशाच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिवपदाची सूत्रे चोकिला अय्यर यांनी हाती घेतली. सिक्कीममधील आदिवासी समाजातील चोकिला अय्यर या भारतीय परराष्ट्र सेवा अधिकाऱ्यांच्या १९६४ च्या बॅचमधील अधिकारी आहेत.

२००३ - छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कर्जतकडे जाणाऱ्या जलद लोकलमध्ये महिलांच्या डब्यात मुलुंड रेल्वेस्थानकात भीषण बाँबस्फोट.

२०१० - भारतात झालेल्या विश्‍वकरंडक हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची विजेतेपदास गवसणी. त्यांनी २४ वर्षांनंतर प्रथमच जगज्जेतेपद जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT