Daily Panchang esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 नोव्हेंबर 2022

पंचांग - रविवार : कार्तिक कृष्ण ५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय रात्री ९.५४, चंद्रास्त सकाळी १०.५०, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ५.५६, भारतीय सौर कार्तिक २२ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - रविवार : कार्तिक कृष्ण ५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय रात्री ९.५४, चंद्रास्त सकाळी १०.५०, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ५.५६, भारतीय सौर कार्तिक २२ शके १९४४.

पंचांग -

रविवार : कार्तिक कृष्ण ५, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय रात्री ९.५४, चंद्रास्त सकाळी १०.५०, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ५.५६, भारतीय सौर कार्तिक २२ शके १९४४.

दिनविशेष -

  • २०१० - चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गगन नारंग याने १० मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्रा आणि संजीव राजपूतच्या साथीत सांघिक १७८३ गुण मिळवीत रौप्यपदक पटकाविले.

  • २०१५ - अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रातील सुमारे २.३ अब्ज पौंड किमतीच्या व्यावसायिक करारावर भारत आणि ब्रिटनने स्वाक्षऱ्या केल्या.

  • २०१७ - इराक आणि इराणच्या सीमावर्ती भागाला बसलेल्या भूकंपाच्या मोठ्या धक्‍क्‍यामुळे सुमारे ४०० जण मृत्युमुखी, तर चार हजार जण जखमी. या भूकंपाची तीव्रता ७.३ रिश्‍टर स्केल होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar यांची समजूत काढण्याचा प्रयत्न! ऑपरेशन टायगर फेल करण्यासाठी उद्धव ठाकरेंची रात्रीत एक मोठी चाल

India Next ODI Series: अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला, आता भारताची पुढची वनडे मालिका कधी? पाहा वेळापत्रक

Bulandshahr Kachori : चव अशी की विसरणार नाही! सकाळच्या नाश्त्यातली ही कचोरी आता पोहोचली परदेशात; बुलंदशहरची भन्नाट कहाणी

Pune Railway: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तीन विशेष रेल्वे गाड्या नियमित; तिकीट दर होणार निम्मे, नेमकं कस आहे वेळाकपत्रक..

आजचे राशिभविष्य - 21 जून 2026

SCROLL FOR NEXT