Daily Panchang 14 एप्रिल 2024
Daily Panchang 14 एप्रिल 2024 eSakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 एप्रिल 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

रविवार : चैत्र शुद्ध ६, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय ६.१९, सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय सकाळी १०.४९, चंद्रास्त उ. रात्री १२.४३, पद्मक योग, भारतीय सौर चैत्र २५ शके १९४६

दिनविशेष

२००० : दक्षिण आफ्रिकेतील जे. एम. कोएत्झी आणि कॅनडाचे जेफरी मूर यांना सर्वोत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठी ‘राष्ट्रकुल लेखक पुरस्कार’ प्रदान.

२०१० : भारताचा धडाकेबाज सलामीचा फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला सलग दुसऱ्या वर्षी ‘विस्डेन’चा वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले.

२०११ : भारताच्या संजीव राजपूतने विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT