daily panchang  Sakal
संस्कृती

Panchang Today : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 14 नोव्हेंबर 2023

मंगळवार : कार्तिक शुद्ध १, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ६.४१, सूर्यास्त ५.५६, चंद्रोदय सकाळी ७.१६, चंद्रास्त सायंकाळी ६.३९, बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा, वही पूजन, अभ्यंगस्नान, गोवर्धन पूजन, पतीस ओवाळणे, विक्रम संवत २०८०, राक्षसनाम संवत्सर, गोवर्धन पूजन, अन्नकूट, महावीर जैन संवत २५५०, भारतीय सौर कार्तिक २३ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

दिनविशेष

२०११ : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात ‘दि वॉल’ या विशेषणाला जागत राहुल द्रविडने ३६ वे कसोटी शतक पूर्ण केले.

२०१५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पातळीवरील स्मारकाचे लंडन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण. उच्च शिक्षण घेताना डॉ. आंबेडकर यांनी या घरात वास्तव्य केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Huma Qureshi brother: हुमा कुरैशीच्या भावाची हत्या कशी झाली? त्या रात्री नेमकं काय घडलं? ती मुलगी नक्की कोण?

Uttarakhand Flash Floods: उत्तराखंडमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील १२० पर्यटक सुरक्षित; उर्वरित ३१ जणांचा अजूनही संपर्क होईना

Latest Marathi News Updates : निवडणूक आयोगाचा निर्णय! मतदान, मतमोजणी अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांचे मानधन वाढवले

कृतिका- चेतनच्या 'लपंडाव'साठी स्टार प्रवाहची 'ही' मालिका घेणार निरोप? अवघ्या अडीच वर्षात गाशा गुंडाळणार

CM Devendra Fadnavis: कितीही टार्गेट केले तरी ओबीसी सोबतच : मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT