Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 जानेवारी 2022

पंचांग - शनिवार : पौष शुद्ध १३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ५.४८, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१६, शनिप्रदोष, संक्रांत करिदिन, भारतीय सौर पौष २५ शके १९४३.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : पौष शुद्ध १३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ५.४८, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१६, शनिप्रदोष, संक्रांत करिदिन, भारतीय सौर पौष २५ शके १९४३.

पंचांग -

शनिवार : पौष शुद्ध १३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय दुपारी ४.०५, चंद्रास्त पहाटे ५.४८, सूर्योदय ७.११, सूर्यास्त ६.१६, शनिप्रदोष, संक्रांत करिदिन, भारतीय सौर पौष २५ शके १९४३.

दिनविशेष -

१९९६ - भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरविणाऱ्या मुंबईतील बोरीबंदर (व्हिक्‍टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे करण्यात आले.

१९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान.

२००६ - सौरमालेच्या जन्माचा अभ्यास करण्यासाठी ‘नासा’ने अंतराळात पाठविण्यात आलेली अवकाश कुपी २.९ अब्ज किलोमीटरचा प्रवास करून अमेरिकेच्या हवाई दलाच्या उटाह तळावर सुखरूप उतरली.

२०१८ - सोळाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा ‘ओपनिंग फिल्म’चा मान बोस्नियाच्या ‘मेन डोण्ट क्राय’ या चित्रपटाला मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mill Workers Protest : मीरा भाईंदर झाकी है! गिरणी कामगारांच्या आंदोलनासाठी सेना-मनसे आले एकत्र; बाळा नांदगावकर म्हणाले...

'खुर्ची'वरून राडा... एक पोस्ट, दोन अधिकारी... CMO कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा

Latest Maharashtra News Live Updates: वर्धा जिल्ह्यात संततधार पावसाचा जोर कायम

Viral Video: सर्पमित्र कोब्रा पकडत होता, तेवढ्याच सापाने केला दंश... जाग्यावरच कोसळला, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार प्रिया बापट आणि उमेश कामत; चित्रपटाचं नाव वाचलंत का?

SCROLL FOR NEXT