Daily Panchang esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 डिसेंबर 2022

पंचांग - गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध ८/९, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय दुपारी १.२९, चंद्रास्त उ. रात्री १.३३, सूर्योदय ६.५१, सूर्यास्त ५.५५, दुर्गाष्टमी, भारतीय सौर मार्गशीर्ष १० शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध ८/९, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय दुपारी १.२९, चंद्रास्त उ. रात्री १.३३, सूर्योदय ६.५१, सूर्यास्त ५.५५, दुर्गाष्टमी, भारतीय सौर मार्गशीर्ष १० शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : मार्गशीर्ष शुद्ध ८/९, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय दुपारी १.२९, चंद्रास्त उ. रात्री १.३३, सूर्योदय ६.५१, सूर्यास्त ५.५५, दुर्गाष्टमी, भारतीय सौर मार्गशीर्ष १० शके १९४४.

दिनविशेष -

  • १९९२ - कलाक्षेत्रातील प्रदीर्घ आणि अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा ‘गदिमा पुरस्कार’ गायिका आशा भोसले यांना जाहीर.

  • २०१३ - पी. व्ही. सिंधूने मकाव ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदास गवसणी घालून वर्षातील दुसरे ग्रांप्रीचे विजेतेपद पटकावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अवादा कंपनीच्या विरोधात उपोषण; उपोषणकर्त्याच्या आईचे निधन, मृतदेह आंदोलनस्थळी, प्रशासनाची धावपळ, तहसीलदारांचे आश्वासन

26 July Flood: वीस वर्षांपूर्वीची 'ती' काळी रात्र : महाडजवळील दरडीत गाडले गेले होते 150 जीव, विलासरावांनी उभा केलेला मदतीचा डोंगर

रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! ६ महिने रेशन न घेतल्यास आता कायमचेच रेशनधान्य बंद; प्रत्येक सहा महिन्याला अधिकाऱ्यांना शासनाकडून येणार यादी

No Bread High-Protein Sandwich: वीकेंडला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हवाय? मग ही नो-ब्रेड ‘मूग डाळ सँडविच’ रेसिपी तुमच्यासाठीच

आजचे राशिभविष्य - 26 जुलै 2025

SCROLL FOR NEXT