पंचांग -
शुक्रवार : आश्विन कृष्ण ११, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय पहाटे ३.३३, चंद्रास्त दुपारी ३.४२, रमा एकादशी, वसुबारस, सवत्स गाईचे पूजन, भारतीय सौर आश्विन २९ शके १९४४.
दिनविशेष -
२०१५ : जलतरणपटू वीरधवल खाडे, साहसी क्रीडा प्रकारात पल्लवी वर्तक, उमेश झिरपे यांना छत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर.
२०१४ : पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत पारुल परमार हिने बॅडमिंटनमधील महिलांच्या एसएल तीन गटांत सलग चार लढती जिंकून सुवर्णपदक निश्चित केले आहे. मनोज सरकार आणि प्रमोद भगत यांनी उपांत्य फेरी गाठत रौप्यपदक निश्चित केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.