Daily Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 सप्टेंबर 2022

पंचांग - बुधवार : भाद्रपद कृष्ण ११, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय पहाटे ३.०६, चंद्रास्त दुपारी ३.४९, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.३०, इंदिरा एकादशी, एकादशी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद ३० शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - बुधवार : भाद्रपद कृष्ण ११, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय पहाटे ३.०६, चंद्रास्त दुपारी ३.४९, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.३०, इंदिरा एकादशी, एकादशी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद ३० शके १९४४.

पंचांग -

बुधवार : भाद्रपद कृष्ण ११, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय पहाटे ३.०६, चंद्रास्त दुपारी ३.४९, सूर्योदय ६.२४, सूर्यास्त ६.३०, इंदिरा एकादशी, एकादशी श्राद्ध, भारतीय सौर भाद्रपद ३० शके १९४४.

दिनविशेष -

  • २००१ - जहाजावरून जहाजावर मारा करू शकणाऱ्या ‘धनुष्य’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.

  • २०१४ - बंगळूर येथील फेडरेशन ऑफ कर्नाटक चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे (एफकेसीसीआय) दिला जाणारा ‘भारतरत्न सर एम. विश्‍वेश्‍वरय्या स्मृती पुरस्कार २०१४’ भारत फोर्जचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बाबा कल्याणी यांना प्रदान.

  • २०१४ - दक्षिण कोरिया येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाला बॅडमिंटनमध्ये १९८६ नंतर प्रथमच कांस्यपदक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात, केदारनाथ-बद्रीनाथाचे दरवाजे कधी उघडणार? रील-फोटोला बंदी, जाणून घ्या नवे नियम

New Marathi books : महाराष्ट्र घडवणारे ११ हजार 'शिल्पकार' एकाच ठिकाणी! ऐतिहासिक चरित्रकोशाचे नवे खंड प्रकाशित; काय आहे या महाग्रंथाचे वैशिष्ट्य?

Amravati Case : अयानविरोधात पहिल्यांदाच अल्पवयीन पीडिता आली समोर, पोलिसांनी नोंदवला जबाब, नेमकं काय सांगितलं?

Maharashtra Weather : चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचा पट्टा सक्रीय, राज्यात 'या' भागात मुसळधार; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मी २ महिन्यांची गर्भवती, निदा खानची अटकपूर्व जामीनासाठी कोर्टात धाव; तर पोलिसांची ५ पथकं अजूनही घेतायत शोध

SCROLL FOR NEXT