Daily Panchang 23rd may 2023
Daily Panchang 23rd may 2023 sakal
संस्कृती

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 मे 2023

सकाळ वृत्तसेवा

पंचांग (Daily Panchang)-

मंगळवार : ज्येष्ठ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ८.४७, चंद्रास्त रात्री १०.३६, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०२, विनायक चतुर्थी (अंगारक योग), भारतीय सौर ज्येष्ठ २ शके १९४५.

दिनविशेष -

२००५ - महाराष्ट्राच्या योगेश दोडके (पुणे) याने हरियानाच्या प्रवीणकुमार याला पावणेसात मिनिटांत ‘धोबी’ डावावर चितपट करून कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा हिंदकेसरी किताब पटकाविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT