Today Panchang Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 जून 2022

पंचांग - शनिवार : ज्येष्ठ कृष्ण १२, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय पहाटे ३.३७, चंद्रास्त दुपारी ४.११, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, संत निवृत्तिनाथ पुण्यतिथी, भारतीय सौर आषाढ ४ शके १९४४.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - शनिवार : ज्येष्ठ कृष्ण १२, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय पहाटे ३.३७, चंद्रास्त दुपारी ४.११, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, संत निवृत्तिनाथ पुण्यतिथी, भारतीय सौर आषाढ ४ शके १९४४.

पंचांग -

शनिवार : ज्येष्ठ कृष्ण १२, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय पहाटे ३.३७, चंद्रास्त दुपारी ४.११, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, संत निवृत्तिनाथ पुण्यतिथी, भारतीय सौर आषाढ ४ शके १९४४.

दिनविशेष -

१९८३ - कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज संघाचा ४३ धावांनी पराभव करून प्रुडेन्शिअल विश्वकरंडक जिंकला. या सामन्यात अष्टपैलू कामगिरी बजाविणाऱ्या मोहिंदर अमरनाथला ‘मॅन ऑफ द मॅच’ पारितोषिक देण्यात आले.

१९९४ - लंडन येथील ॲलेक्‍स केली या शालेय क्रिकेटपटूने एकही धाव न देता दहा गडी बाद करण्याचा विक्रम केला.

२००० - मादाम तुसाँ यांच्या मेणाच्या पुतळ्यांच्या जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा उभारण्याचे ठरले. हा सन्मान मिळविणारा ते पहिले हिंदी अभिनेता ठरले.

२०१४ - आपल्या अवकाशगंगेतील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ताऱ्याचा शोध लागल्याचा दावा लंडन येथील नॅशनल रेडिओ ऍस्ट्रॉनॉमी ऑब्झरव्हेटरीमधील शास्त्रज्ञांनी केला. या ताऱ्याचा आकार पृथ्वीएवढा असून, तो आजपर्यंत सापडलेल्या बटू ताऱ्यांपेक्षा अतिप्रचंड प्रमाणात थंड आहे. या ताऱ्याचे वय ११ अब्ज वर्षे असून, हा पांढरा बटू तारा हिऱ्यापासून बनलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBSK: वॉशिंग्टनची सुंदर फिनिश अन् गुजरातचा थरारक विजय; पंजाबचा सलग दुसरा पराभव; Points Table मध्ये काय झाले बदल?

IPL 2026 सुरू असतानाच बदलले राजस्थान रॉयल्सचे मालक! मित्तल अन् पुनावाला यांनी केली डिल, पण किती कोटी मोजले?

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

SCROLL FOR NEXT