daily panchang  Sakal
संस्कृती

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 नोव्हेंबर 2023

शनिवार : कार्तिक शुद्ध १३, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.४७, सूर्यास्त ५.५४, चंद्रोदय दुपारी ४.१८, चंद्रास्त पहाटे ५.३३, वैकुंठ चतुर्दशीचा उपवास, आवळीच्या झाडाखाली विष्णुपूजन, मध्यरात्री विष्णुपूजन करून नंतर अरुणोदयी शिवपूजन करावे, श्री गोरखनाथ प्रकट दिन, भारतीय सौर मार्गशीर्ष ४ शके १९४५

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

शनिवार : कार्तिक शुद्ध १३, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.४७, सूर्यास्त ५.५४, चंद्रोदय दुपारी ४.१८, चंद्रास्त पहाटे ५.३३, वैकुंठ चतुर्दशीचा उपवास, आवळीच्या झाडाखाली विष्णुपूजन, मध्यरात्री विष्णुपूजन करून नंतर अरुणोदयी शिवपूजन करावे, श्री गोरखनाथ प्रकट दिन, भारतीय सौर मार्गशीर्ष ४ शके १९४५

दिनविशेष

१९९४ : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ‘इंडियन सायन्स कॉँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा ‘राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर.

१९९९ : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना प्रतिष्ठेचा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

Latest Maharashtra News Updates : राज्य मुक्त विद्यालयात नावनोंदणीची प्रक्रिया गुरुवारपासून होणार सुरू

SCROLL FOR NEXT