

Space Solution: PMPML Land in Balewadi Allotted for Waste Collection Centre
Sakal
पुणे : बालेवाडी परिसरातील कचरा संकलन केंद्रासाठी जागेची कमतरता भासत असल्याने पीएमपी बस डेपोची मोकळी जागा उपलब्ध करून देण्याचा आली आहे. आज (ता. १४) स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.