Daily Panchang 26th april 2024
Daily Panchang 26th april 2024 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 एप्रिल 2024

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : चैत्र कृष्ण २, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, सूर्योदय ६.११, सूर्यास्त ६.५३, चंद्रोदय रात्री ९.१०, चंद्रास्त सकाळी ७.३१, भारतीय सौर वैशाख ६ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९५ - आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत निशा मोहोताने ‘इंटरनॅशनल वूमन मास्टर’चा किताब मिळविला. हा किताब मिळविणारी १४ वर्षांची निशा ही सर्वांत लहान भारतीय खेळाडू ठरली.

  • २००६ - उद्योगपती व टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT