Daily Panchang 4th October 2024 sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 ऑक्टोबर 2024

पंचांग - शुक्रवार : आश्‍विन शुद्ध २, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय सकाळी ७.२८, चंद्रास्त सायंकाळी ७.१३, चंद्रदर्शन, भारतीय सौर आश्‍विन १२ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शुक्रवार : आश्‍विन शुद्ध २, चंद्रनक्षत्र चित्रा, चंद्रराशी तूळ, सूर्योदय ६.२६, सूर्यास्त ६.१९, चंद्रोदय सकाळी ७.२८, चंद्रास्त सायंकाळी ७.१३, चंद्रदर्शन, भारतीय सौर आश्‍विन १२ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००१ - जगात सर्वांत मोठी असलेली खोडदमधील रेडिओ दुर्बीण ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा मूलभूत संशोधन केंद्राचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या हस्ते सर्व शास्त्रज्ञांसाठी खुली.

  • २०१० - मराठी नाट्यसृष्टीतील मानाचे ‘आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरवपदक’ ज्येष्ठ अभिनेत्री, पार्श्‍वगायिका फैयाज शेख यांना जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: गॅस सिलिंडर वेटिंग कमी झाली, तरी नागरिकांची अडचण कायम आहे; युद्धानंतर गॅस पुरवठा विस्कळीत; वेटिंग अजूनही हजारोंमध्ये

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाच्या चटक्याने हवा प्रदूषणातही वाढ ; शहराचा एक्यूआय १४० च्या घरात; संवेदनशील गटांसाठी धोक्याची घंटा

Kairi Poha Recipe: काय? तुम्ही अजून 'कैरी पोहे' ट्राय नाही केले? जाणून घ्या अस्सल कोकणी चवीची सोपी रेसिपी

Chhatrapati Sambhajinagar: खर्चाचा भुर्दंड नागरिकांवर नको; पाण्याच्या मीटरचा ५१४ कोटींचा नव्याने प्रस्ताव

Trimbakeshwar VIP Darshan Scam: त्र्यंबकेश्‍वर देवस्थान विश्‍वस्त कडलगला अटक

SCROLL FOR NEXT