Daily Panchang 27th april 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 एप्रिल 2024

पंचांग - शनिवार : चैत्र कृष्ण ३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ६.५३, चंद्रोदय रात्री १०.०९, चंद्रास्त सकाळी ८.१८, संकष्ट चतुर्थी, दुसरी तीज, भारतीय सौर वैशाख ७ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

शनिवार : चैत्र कृष्ण ३, चंद्रनक्षत्र ज्येष्ठा, चंद्रराशी वृश्‍चिक/धनू, सूर्योदय ६.१०, सूर्यास्त ६.५३, चंद्रोदय रात्री १०.०९, चंद्रास्त सकाळी ८.१८, संकष्ट चतुर्थी, दुसरी तीज, भारतीय सौर वैशाख ७ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००३ - ‘लक्ष्य’ या वैमानिकरहित विमानाची ओरिसातील चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

  • २०१४ - क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्राची भारताकडून बालासोर (ओडिशा) येथे यशस्वी चाचणी. द्विस्तरीय क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा विकसित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जाते.

  • २०१६ - भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारी हिने तिरंदाजी विश्‍वकरंडक स्पर्धेत रिकर्व्ह प्रकारात विश्‍वविक्रमाशी बरोबरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेनेत पुन्हा भूकंप! ६ खासदार फुटण्याची भीती, उद्धव ठाकरे गट सक्रीय; अरविंद सावंतांचं लोकसभा अध्यक्षांना पत्र

Sattu and Dry Fruit Ladoo: रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं प्रश्न पडतो? मग हे सोपे अन् पौष्टिक 'सत्तू आणि ड्राय फ्रूट' लाडू बनवून ठेवाच

Maharashtra Cabinet Decision: राज्यातील ग्रामीण भागासाठी ऐतिहासिक निर्णय; ‘महाराष्ट्र ग्रामीण पेय जल धोरण-२०२६’ मंजूर, पाण्यासाठी कायमस्वरूपी उपायांवर भर

Latest Marathi News Live Update : ग्रामीण भागासाठी पेयजल धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ निर्णय

Operation Tiger : शिवसेनेत पुन्हा भूकंप; ठाकरेंचे ६ खासदार १९ जूनला शिंदे गटात प्रवेश करणार? दिल्लीत मध्यरात्री राजकीय हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT