Daily Panchang 27th june 2024 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 जून 2024

पंचांग - गुरुवार : ज्येष्ठ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय रात्री ११.४७, चंद्रास्त सकाळी ११.०४, भारतीय सौर आषाढ ६ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : ज्येष्ठ कृष्ण ६, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, चंद्रोदय रात्री ११.४७, चंद्रास्त सकाळी ११.०४, भारतीय सौर आषाढ ६ शके १९४६.

दिनविशेष -

  • २००७ - आशियाई ग्रां.प्रि. ॲथलेटिक्‍स मालिकेत रेंजीत महेश्‍वरी आणि सिनीमोल पौलोस यांनी सलग तिसऱ्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा पराक्रम केला. या दोघांप्रमाणेच अंजू जॉर्जने सुवर्णपदक पटकावले.

  • २०१० - साईना नेहवालने जाकार्ता येथे झालेल्या इंडोनेशियन सुपर सिरीज मालिकेत सायाको साटोवर मात करून विजयाची हॅटट्रिक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Budget 2026: फडणवीस सरकारची मोठी घोषणा; शेतकरी कर्जमाफी, मेट्रो आणि पायाभूत सुविधांसाठी 97 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

‘टीईटी’ परीक्षा! प्रश्नपत्रिकेच्या प्रत्येक पानावर असणार आता ‘क्यूआर कोड’; सोडविलेल्या प्रश्नांची संख्याही नोंदवावी लागणार; ‘नीट’च्या पेपर फुटीनंतर परीक्षा परिषदेची सावधगिरी

अस्थिबोध : एमआरआय म्हणजे काय?

२३ जून २०२६ पंचांग! महेशनवमी, दुर्गापूजन आणि शुभ मुहूर्तांची संपूर्ण माहिती

Sadhguru's Peanut Milkshake: “फक्त एक मूठ शेंगदाणे आणि ५ तास भूक नाही!”; सद्गुरूंनी सांगितला सर्वात सोपा नाश्ता

SCROLL FOR NEXT