Daily Panchang 28th july 2024 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 जुलै 2024

पंचांग - रविवार : आषाढ कृष्ण ८, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.१२, सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय रात्री १२.२५, चंद्रास्त दुपारी १२.५१, कालाष्टमी, भारतीय सौर श्रावण ६ शके १९४६.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : आषाढ कृष्ण ८, चंद्रनक्षत्र आश्‍विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.१२, सूर्यास्त ७.०९, चंद्रोदय रात्री १२.२५, चंद्रास्त दुपारी १२.५१, कालाष्टमी, भारतीय सौर श्रावण ६ शके १९४६.

दिनविशेष -

  • १९९९ - भारतीय धवलक्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गिस कुरियन यांची प्रतिष्ठेच्या पॉलोस मार ग्रेगोरिओस पुरस्कारासाठी निवड.

  • २००१ - प्रसिद्ध आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर.

  • २०१४ - कविता दातीर व अमित सोनावणे यांच्या ‘बबई’ या लघुपटाला केरळच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा सन्मान.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Irani: स्मृती इराणींनी पॉलिटिकल कमबॅकची दिली हिंट...; जाणून घ्या, नेमकं काय म्हटलंय?

ENG vs IND, 4th Test: जैस्वाल-सुदर्शनची अर्धशतकं, पण रिषभ पंतच्या 'रिटायर्ड हर्ट'ने वाढवली चिंता; जाणून कसा होता पहिला दिवस

U19 ENG vs IND: वैभव सूर्यवंशी शून्यावर आऊट, पण कर्णधार आयुष म्हात्रेचं वादळी शतक; ड्रॉ कसोटीसह दौरा संपला

Revanth Reddy : रेवंत रेड्डींनी उपराष्ट्रपती पदाबाबत सूचवलं ‘हे’ मोठं नाव, अन् म्हणाले...

Rishabh Pant Injury: टीम इंडियाला धक्का! रिषभ पंतला बॉल लागला, पायातून रक्त आलं, गाडीत बसून सोडावं लागलं मैदान; Video

SCROLL FOR NEXT