U19 ENG vs IND: वैभव सूर्यवंशी शून्यावर आऊट, पण कर्णधार आयुष म्हात्रेचं वादळी शतक; ड्रॉ कसोटीसह दौरा संपला
U19 India vs England 2nd Test Draw: भारताच्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचा इंग्लंड दौरा बुधवारी संपला. दुसऱ्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी वैभव सूर्यवंशी शून्यावर बाद झाला, पण कर्णधार आयुष म्हात्रेने खणखणीत शतक ठोकलं.
Ayush Mhatre - Vaibhav Suryavanshi | U19 ENG vs IND TestSakal