Daily Panchang 28th March 2023
Daily Panchang 28th March 2023 sakal
संस्कृती

Marathi Panchang Today: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 मार्च 2023

सकाळ वृत्तसेवा

Marathi Panchang Today:

पंचांग - मंगळवार : चैत्र शुद्ध ७, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ११.२२, चंद्रास्त उ. रात्री १.११, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.४६, सूर्याला दवणा वाहणे, भारतीय सौर चैत्र ७ शके १९४५.

पंचांग -

मंगळवार : चैत्र शुद्ध ७, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ११.२२, चंद्रास्त उ. रात्री १.११, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.४६, सूर्याला दवणा वाहणे, भारतीय सौर चैत्र ७ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९२ - भारतीय उद्योगाचे अध्वर्यू जे. आर. डी. टाटा यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांच्या हस्ते प्रदान.

  • १९९७ - बंगाली लेखिका महाश्वेतादेवी यांना द. आफ्रिकेचे अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला यांच्या हस्ते ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ प्रदान.

  • १९९८ - ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’ (सी-डॅक) या संस्थेने विकसित केलेला स्वदेशी बनावटीचा ‘परम १००००’ महासंगणक देशाला विधिपूर्वक अर्पण.

  • २००८ - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत कारकिर्दीतील दुसरे त्रिशतक झळकावून सर डॉन ब्रॅडमन आणि ब्रायन लारा या दोन महान फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचा मान भारताच्या वीरेंद्र सेहवागने पटकाविला.

  • २०१५ - ‘इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’ (आयआरएनएसएस) या मालिकेतील सातपैकी चौथ्या ‘आरआरएनएसएस-१डी’ या दिशादर्शक उपग्रह भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन अवकाश केंद्रावरून ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत (पीएसएलव्ही-सी२७) ‘सब जिओस्टेशनरी’ कक्षेत सोडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; १२ राज्यांमधील ९३ जागांवर आज पार पडणार मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT