Daily Panchang 28th may 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 मे 2023

पंचांग - रविवार : ज्येष्ठ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी १.०६, चंद्रास्त उ. रात्री १.५०, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०४, दुर्गाष्टमी, भारतीय सौर ज्येष्ठ ७ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : ज्येष्ठ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी १.०६, चंद्रास्त उ. रात्री १.५०, सूर्योदय ५.५९, सूर्यास्त ७.०४, दुर्गाष्टमी, भारतीय सौर ज्येष्ठ ७ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९४ - ‘एसकेएस १५००’ प्रकारच्या देशात बनविलेल्या ‘आयएनएस शंकुल’ या दुसऱ्या पाणबुडीचे पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या हस्ते जलावतरण.

  • २००७ - प्रख्यात सरोदवादक उस्ताद आशीष खॉँ यांची ब्रिटनमधील रॉयल एशियाटिक सोसायटीचे ‘फेलो’ म्हणून निवड. हा सन्मान मिळविणारे ते देशातील पहिलेच संगीतकार.

  • २०१४ - हवेतून हवेत मारा करणाऱ्या ‘आकाश’ या क्षेपणास्त्राची ओडिशातील बालासोरच्या किनारपट्टीवर यशस्वी चाचणी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident News : अल्पवयीन पोराच्या हातात स्पोर्टस बाईक, माजी नगरसेवकाच्या मुलाचा मृत्यू; कुटुंबाचा आधारचं गेला

चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात, केदारनाथ-बद्रीनाथाचे दरवाजे कधी उघडणार? रील-फोटोला बंदी, जाणून घ्या नवे नियम

New Marathi books : महाराष्ट्र घडवणारे ११ हजार 'शिल्पकार' एकाच ठिकाणी! ऐतिहासिक चरित्रकोशाचे नवे खंड प्रकाशित; काय आहे या महाग्रंथाचे वैशिष्ट्य?

Amravati Case : अयानविरोधात पहिल्यांदाच अल्पवयीन पीडिता आली समोर, पोलिसांनी नोंदवला जबाब, नेमकं काय सांगितलं?

Maharashtra Weather : चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचा पट्टा सक्रीय, राज्यात 'या' भागात मुसळधार; मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT