Daily Panchang 29th october 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 ऑक्टोबर 2023

पंचांग - रविवार : आश्‍विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय सायंकाळी ६.२६, चंद्रास्त सकाळी ७.०८, ग्रहण करिदीन, भारतीय सौर कार्तिक ७ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

रविवार : आश्‍विन कृष्ण १, चंद्रनक्षत्र भरणी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.३३, सूर्यास्त ६.०२, चंद्रोदय सायंकाळी ६.२६, चंद्रास्त सकाळी ७.०८, ग्रहण करिदीन, भारतीय सौर कार्तिक ७ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९६ - कल्पकम येथील स्वदेशात बनविलेली ‘कामिनी’ ही ३० मेगावॉट क्षमतेची अणुभट्टी कार्यान्वित. युरेनिअम २३३ हे इंधन वापरणारी ही आशियातील पहिली अणुभट्टी आहे.

  • १९९७ - माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकरत्न पुरस्कार’ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर.

  • १९९७ - ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन.टी.रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जाहीर.

  • २००३ - भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेल्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. बालासोर येथून जवळ असलेल्या चंडिपूरच्या तळावरून ही चाचणी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

BJP Office: चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर स्फोट; संपूर्ण परिसर केला सील, भाजप नेते म्हणाले...

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरण विशेष सत्र न्यायालयाकडे वर्ग

LSG vs DC Live: कॅच सुटला, पण रिषभ पंतचा 'दुर्दैवी' कार्यक्रम झाला; लखनौचा कॅप्टन विचित्र पद्धतीने बाद झाला...

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SCROLL FOR NEXT