Daily Panchang 2nd april 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 2 एप्रिल 2023

पंचांग - रविवार : चैत्र शुद्ध १२, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी ३.४४, चंद्रास्त पहाटे ४.४७, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.४७, भागवत एकादशी, तिथिवासर सकाळी १०.५१ प., विष्णूला दवणा वाहणे, भारतीय सौर चैत्र १२ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - रविवार : चैत्र शुद्ध १२, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी ३.४४, चंद्रास्त पहाटे ४.४७, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.४७, भागवत एकादशी, तिथिवासर सकाळी १०.५१ प., विष्णूला दवणा वाहणे, भारतीय सौर चैत्र १२ शके १९४५.

पंचांग -

रविवार : चैत्र शुद्ध १२, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी ३.४४, चंद्रास्त पहाटे ४.४७, सूर्योदय ६.२९, सूर्यास्त ६.४७, भागवत एकादशी, तिथिवासर सकाळी १०.५१ प., विष्णूला दवणा वाहणे, भारतीय सौर चैत्र १२ शके १९४५.

दिनविशेष -

  • १९९८ - कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पहिल्या निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम या राजधानी एक्स्प्रेसचा शुभारंभ दिल्लीतील निजामुद्दीन स्थानकातून झाला.

  • १९९९ - क्‍लोन तंत्राद्वारे तयार केलेल्या ‘डॉली’ या मेंढीने तिळ्यांना जन्म दिला.

  • २००३ - लष्करी उपग्रह असलेल्या ‘मोलन्या एम’ या रॉकेटचे रशियाने यशस्वी प्रक्षेपण केले.

  • २०११ - मोहाली येथे श्रीलंका विरुद्ध भारत यांच्यातील अंतिम विश्‍वकरंडक क्रिकेट सामन्यात टीम इंडियाने विश्‍वविजेतेपद जिंकून क्रिकेटचे जग जिंकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Tiger : शिवसेनेत पुन्हा भूकंप; ठाकरेंचे ६ खासदार १९ जूनला शिंदे गटात प्रवेश करणार? दिल्लीत मध्यरात्री राजकीय हालचालींना वेग

‘एसपीं’चा ‘वसूलदार’ना दणका! सोलापूर ग्रामीणमधील ७२४ पोलिसांच्या बदल्या; पण तक्रारी असलेले, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्यांची दूरवर बदल्या

आजचे राशिभविष्य - 17 जून 2026

17 जून 2026 पंचांग! महाराणा प्रताप जयंती, रवियोग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

Argentina vs Algeria : लिओनेल मेस्सीने इतिहास रचला! Fifa World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच; किलियन एमबापेला काही तासांत धक्का

SCROLL FOR NEXT