Daily Panchang 30th april 2023
Daily Panchang 30th april 2023 esakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 एप्रिल 2023

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - रविवार : वैशाख शुद्ध १०, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी २.२६, चंद्रास्त पहाटे ३.१९, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, भारतीय सौर वैशाख १० शके १९४५.

पंचांग -

रविवार : वैशाख शुद्ध १०, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय दुपारी २.२६, चंद्रास्त पहाटे ३.१९, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ६.५४, भारतीय सौर वैशाख १० शके १९४५.

दिनविशेष -

  • २०११ - भारताच्या मुलींनी जागतिक युवा आणि कुमारी मुष्टियुद्ध स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करताना अंताल्या (तुर्कस्तान) येथे चार सुवर्णपदके जिंकली. सरजूबाला देवी (४८ किलो) आणि मीनू बासुमातारी (६४ किलो) यांनी युवा गटात भारताची शान उंचावली. कुमारी गटात निखत झरीन हिने ५० किलो गटात आणि लालेनकौली हिने ४६ किलो गटात बाजी मारत भारताची ताकद दाखवून दिली. लाल्फकझुवलीने (५२ किलो) रौप्यपदक पटकावले.

  • २०१२ - पुणे विद्यापीठात नॅशनल लॉ स्कूल करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. अशा प्रकारचे लॉ स्कूल सुरू करणारे पुणे विद्यापीठ हे देशातील एकमेव विद्यापीठ ठरले आहे.

  • २०१५ - महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार’ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT