panchang sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 3 ऑगस्ट 2022

सकाळ वृत्तसेवा

पंचांग

बुधवार : श्रावण शुद्ध ६, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, चंद्रोदय स. १०.४४, चंद्रास्त रा. १०.५५, सुपोदन वर्ण षष्ठी, श्रीयाळ षष्ठी, सूर्याचा आश्‍लेषा नक्षत्रप्रवेश, वाहन ः मोर, बुधपूजन, कल्की जयंती, ऋक् हिरण्यकेशी श्रावणी, भारतीय सौर श्रावण १२ शके १९४४.

दिनविशेष

१९९६ : भारतीय टेनिसपटू लिअँडर पेस याने अटलांटामधील शतकमहोत्सवी ऑलिंपिक स्पर्धेत ब्रॉँझपदक मिळविले.

२०१२ : लंडन ऑलिंपिकमध्ये विजयकुमारने मीटर रॅपिड फायर नेमबाजीमध्ये भारताचे पहिले रौप्यपदक जिंकण्याचा मान मिळविला.

२०१७ : जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकण्याचा पराक्रम मंजू कुमारीने केला. तिने मुलींच्या किलो गटात ही कामगिरी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Price Hike Pune : वाहनधारकांच्या खिशाला कात्री! पुणे, चाकण, पिंपरी-चिंचवड, तळेगावसह हिंजवडीत CNG महागला; मध्यरात्रीपासून 'एवढ्या' रुपयांची दरवाढ लागू

DC vs KKR Live: ५१ चेंडूंवर एकही धाव नाही! दिल्ली कॅपिटल्सची लाजीरवाणी खेळी; कोलकाता नाइट रायडर्सच्या गोलंदाजांनी आवळला फास

Latest Marathi News Live Update : पत्र राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे सादर केले

Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

Pune News : रघुनाथ येमूल यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता; ‘नाना गायकवाड’ प्रकरणातील सर्व आरोप रद्द

SCROLL FOR NEXT