Suvendu Adhikari : भीती संपली, आता विश्वासाचं युग! मुख्यमंत्रीपदाची घोषणा होताच सुवेंदू अधिकारींनी फुंकलं रणशिंग; म्हणाले, 'मोदींनी सांगितल्याप्रमाणे बंगालमध्ये...'

who is Suvendu Adhikari West Bengal CM : भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर सुवेंदू अधिकारी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होणार आहेत.
West Bengal new chief minister 2026

West Bengal new chief minister 2026

esakal

Updated on

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदासाठी निवड झाल्यानंतर सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात भीतीचे वातावरण आता संपुष्टात आले असून पश्चिम बंगाल ‘विश्वासाच्या’ दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com