Daily Panchang 6th june 2023 sakal
संस्कृती

Daily Panchang: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 जून 2023

Aajche Panchang : पंचांग - मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री ९.४४, चंद्रास्त सकाळी ७.४८, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, भारतीय सौर ज्येष्ठ १६ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग (Aajche Panchang)-

मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण ३, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री ९.४४, चंद्रास्त सकाळी ७.४८, सूर्योदय ५.५८, सूर्यास्त ७.०८, भारतीय सौर ज्येष्ठ १६ शके १९४५.

दिनविशेष -

१९९४ - लष्कराने घेतलेली जमिनीवरून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करणाऱ्या ‘पृथ्वी’ या आखूड पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची प्रत्यक्ष वापरासाठी झालेली दुसरी चाचणी यशस्वी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त! RBIच्या मोठ्या निर्णयाआधी उलटफेर; जाणून घ्या आजचा ताजा भाव

९ पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावलेलं प्रकरण काय होतं? कोर्टाने का म्हटलं ‘दुर्मिळातील दुर्मिळ घटना’?

'या' ग्लॅमरस मराठी अभिनेत्रींचं दुसरं लग्न चर्चेत; एका अभिनेत्रीची प्रेमकहाणी आहे भन्नाट!

Nagpur Crime: नागपूर हादरलं! चप्पल अदलाबदलीच्या वादातून युवकाची हत्या... चार आरोपी अटकेत

Pune Tanker Accident : वानवडीत पाण्याच्या टँकरच्या धडकेत 24 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू; डोकं चाकाखाली चिरडलं, चालक स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर

SCROLL FOR NEXT