panchang
panchang sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 जुलै 2022

सकाळ वृत्तसेवा

पंचांग - गुरुवार : आषाढ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय दुपारी १२.४९, चंद्रास्त रात्री १२.५५, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, दुर्गाष्टमी, भारतीय सौर आषाढ १६ शके १९४४.

पंचांग -

गुरुवार : आषाढ शुद्ध ८, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या/तूळ, चंद्रोदय दुपारी १२.४९, चंद्रास्त रात्री १२.५५, सूर्योदय ६.०४, सूर्यास्त ७.१४, दुर्गाष्टमी, भारतीय सौर आषाढ १६ शके १९४४.

दिनविशेष -

१९९८ - संपूर्ण देशी बनावटीच्या रणगाडाभेदी स्वयंनियंत्रित ‘नाग’ क्षेपणास्त्राची ओरिसा येथील चंडीपूर येथे यशस्वी चाचणी.

२००५ - संगीत-नाट्य क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्येष्ठ गायिका जयमाला शिलेदार यांना राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टचा प्रतिष्ठेचा ‘शाहू पुरस्कार’ जाहीर.

२०१० - हवेतून हवेत मारा करणाऱ्या आणि दृष्टीच्या टप्प्यात न येणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची रात्रकालीन चाचणी यशस्वी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: संजू सॅमसनचे दमदार अर्धशतक, राजस्थानच्या १०० धावाही पार

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT