Daily Panchang 7th september 2023 Sakal
संस्कृती

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 सप्टेंबर 2023

पंचांग - गुरुवार : निज श्रावण कृष्ण ८, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.२२, सूर्यास्त ६.४३, चंद्रोदय रात्री १२.२४, चंद्रास्त दुपारी १.२०, गोपाळकाला, श्रीकृष्ण जयंता (वैष्णव), बृहस्पती पूजन, भारतीय सौर भाद्रपद १६ शके १९४५.

सकाळ वृत्तसेवा

पंचांग -

गुरुवार : निज श्रावण कृष्ण ८, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, सूर्योदय ६.२२, सूर्यास्त ६.४३, चंद्रोदय रात्री १२.२४, चंद्रास्त दुपारी १.२०, गोपाळकाला, श्रीकृष्ण जयंता (वैष्णव), बृहस्पती पूजन, भारतीय सौर भाद्रपद १६ शके १९४५.

दिनविशेष -

१९९८ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या लेखिका महाश्‍वेतादेवी यांना ‘टागोर साक्षरता पुरस्कार’ व भारतीय भाषा संस्थेचे माजी संचालक डॉ. डी. पी. पटनाईक यांना ‘नेहरू साक्षरता पुरस्कार’ जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 GT vs RR : १२ चेंडूंत ४ विकेट्स! रवी बिश्नोई, तुषार देशपांडेने गुजरातचा विजयाचा घास पळवला; राजस्थान Point Table मध्ये टॉपर

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT